
Mahtet Previous Year Question Paper 2014 Marathi free
मराठी व्याकरण भाग – A मराठी खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नक्रमांक ३१ ते ३४ ची…
MAHATET Exam MAHATET परीक्षा अभ्यासक्रम Mahatet Application form काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परीक्षेसाठी https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल वाचून परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी.टिप :1)परीक्षार्थ्यांनी सर्व जसे अर्ज भरायचा प्रकार, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यांकन व निकाल विषयक सविस्तर माहिती व…
National Means Cum-Merit Scholarship Scheme राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२५-२६ प्रश्नपत्रिका व उत्तरसूची प्रश्नपत्रिका व उत्तरसूची परीक्षा प्रश्नपत्रिका 2024-25 परीक्षा प्रश्नपत्रिका 2023-24 परीक्षा प्रश्नपत्रिका 2022-23 परीक्षा प्रश्नपत्रिका 2021-22 परीक्षा प्रश्नपत्रिका 2020-21 परीक्षा प्रश्नपत्रिका 2019-20 परीक्षा प्रश्नपत्रिका 2018-19 परीक्षा प्रश्नपत्रिका 2015-16-17 १.योजनेची उदिष्टे :-2) इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील…
भारताचे नवीन उपराष्ट्रपती भारताचे नवीन उपराष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांची देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. पूर्ण नाव राधाकृष्णन चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती – वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरीप्रश्न 1. भारताचे राष्ट्रपती कोणत्या प्रकारचे राष्ट्रप्रमुख आहेत?वास्तविकसांविधानिककार्यकारीसर्वोच्च न्यायिकप्रश्न 2. भारताचे राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान कोण करतात?लोकसभा व राज्यसभा सदस्यराज्य विधानसभांचे सदस्यनिवडून आलेले खासदार व आमदारसर्व नागरिकप्रश्न…
मराठी व्याकरण Maha tet या परीक्षेत मराठी व्याकरण यावर 30 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न एक गुणास असतो. पुढील घटक लवकरच अपलोड होईल.
आकारिक चाचणी शिक्षकमित्र अहिल्यानगर निर्मित अतिशय दर्जेदार आणि उपयुक्त प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Akarik Chachni सौजन्य शिक्षकमित्र अहिल्यानगर
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अहिल्यानगर या जिल्ह्याचे पोषण आहार हिशोबासाठी उपयुक्त कॅल्क्युलेटर पोषण आहार कॅल्क्युलेटर शालेय पोषण आहार Calculator कसे वापरावे यासाठी खालील व्हिडिओ पहा. MDM Rate MDM पैसे विभागणी बाबत माहिती शासनाने MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात 12 जून 2025 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पूर्वलक्षी प्रभावाने 1 मे 2025 पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे…
NMMS Exam Practice Question Paper 8th Class Science Objective Questions | Free MCQ Test Online इयत्ता आठवी विज्ञान | NMMS परीक्षा अभ्यास इयत्ता आठवी पुढील प्रकरणाचे वस्तुनिष्ठ प्रश्न लवकरच अपलोड होतील.
निबंध _ मराठी भाषा संवर्धनासाठी माझी भूमिका Marathi bhasha sanvardhanasathi Majhi bhumika निबंधाचे नाव – मराठी भाषा संवर्धनासाठी माझी भूमिका प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो तसा मला ही आहे. माझी भाषा, माझी मायबोली ‘मराठी’ आहे. मातृभाषा, मायबोली अशा अनेक नावांनी आपण बोलत असणाऱ्या भाषेला संबोधले जाते. ‘मायबोली’. मराठी भाषा काय सांगावी तिची महानता? संपन्न, समृद्ध,…
मराठी व्याकरण भाग – A मराठी खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नक्रमांक ३१ ते ३४ ची उत्तरे पर्यायातून निवडा.आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारेही ते एक साधन मानले जाते. बर्दान्ड रसेलनाही असेच वाटते होते की, शिक्षणाने व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य…
Maha tet Exam सामाजिक शास्त्रे (प्रश्न क्रमांक 91 ते 150) इतिहास, नागरिकशास्त्र व भूगोल इयत्ता सहावी ते आठवीसाठी अ) जॉन मार्शल. i) कार्बन 14 पद्धतीचा शोधब) डॉ. दयाराम सहानी ii) हडप्पा येथे उत्खनन कार्यक) राखालदास बॅनर्जी iii) ब्रिटीश काळात पुरातत्व खात्याचेड) एफ. उब्ल्यू. लिबी ii) मोहेनजोदडो येथे उत्खनन कार्य(1) अ, ब ii, iii, डiv(2) अ…
लातूर जिल्ह्यासाठी MDM Calculator लातूर जिल्ह्यातील शाळेसाठी प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेसाठी धान्यादी मालाचे हिशोब करण्याचे सर्वोत्कृष्ट कॅल्क्युलेटर इयत्ता पहिली ते पाचवी लाभार्थी पटसंख्या नोंदवा आणि सर्व हिशोब मिळवा एका क्लिक वर दररोजचा कोणता मेनू आहे तो पाहण्यासाठी दिनांक निवडा लगेच आपणास मेनू समजेल. MDM Calculator कसे वापरावे यासाठी खालील व्हिडिओ पहा. MDM दर प्रधानमंत्री पोषण शक्ती…
Mahatet Previous Year Question Paper Marathi पहिली ते पाचवी साठी पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्न क्र. 001 ते 004 ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. कोपऱ्यासी गुणगुणत अन् अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भोवतीचा अंधार तो निमाला हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला ।।जीभ झालेली ओरडून रोष चार दिवसांचा त्यातही उपास नयन थिजले थरथरती हातपाय रूप दैन्याचे उभे मूर्त काय ? ।।कीव…
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET)विषय : बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र (2021)सूचना :प्रत्येक प्रश्नास चार पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय निवडा.प्रत्येक प्रश्नास 1 गुण.प्रश्न 61 ते 9061. अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही?(1) प्रभुत्त्व अध्ययन उपपत्ती(2) क्षेत्रीय उपपत्ती(3) सामाजिक अध्ययन उपपत्ती(4) माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान62. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे…
Mahatet – Previous Year Question Paper विषय : परिसर अभ्यास 2021 इयत्ता पहिली ते पाचवीच्या शिक्षकासाठी प्रश्नपत्रिका1)’मैदान’ या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता?(1) छत्तीसगड राज्याचा दक्षिण भाग आणि ओडिशा राज्याचा नैऋत्य भाग(2) छत्तीसगड राज्याचा मध्यभाग आणि ओडिशा राज्याचा पश्चिम भाग(3) पूर्वेचे पठार(4) कर्नाटकचे पठार2)’सखोल शेती’ या शेती प्रकाराशी संबंधित बाबी कोणत्या?अ) एकाच प्रकारचे मोठ्या प्रमाणावर…
विभक्ती : सराव पेपर Loading… मुलांनो, तुम्ही प्रत्येकजण आपल्याला घरात राहता. तिथे आई, वडील, भाऊ, बहिण अशी तुमच्या नात्याची मंडळी एकत्र राहतात. या सर्वांना मिळून आपण ‘कुटुंब’ म्हणतो. प्रत्येक कुटुंबात एक प्रमुख व्यक्ती असते व त्या घरात राहणारी जी इतर माणसे असतात, त्यांचा त्या प्रमुख व्यक्तीशी लांबचा अगर जवळचा संबंध असतो. अशी एकमेकांशी संबंध असलेली…
Reflection in the Water पाण्यातील प्रतिबिंब आकृती कशी दिसते?प्रतिबिंब उलटे दिसतेपाण्यातील प्रतिबिंब नेहमी उलटे (Inverted) दिसते.म्हणजे वरचा भाग (डोके/शिखर) खाली दिसतो आणि खालचा भाग (पाय/मूळ) वर दिसतो प्रश्नआकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल हे खालील पर्यायातून निवडा. Choose from the options below how the reflection of the question figure in water will look. Loading…