Complete Guide to Student Welfare Schemes and Scholarships

केंद्रप्रमुख परीक्षा टेस्ट विद्यार्थी लाभाच्या योजना

Kendra Pramukh Test Series
विषय : विद्यार्थी लाभाच्या योजना
सूचना : प्रत्येक प्रश्नास 2 गुण आहेत. योग्य पर्याय निवडा.
प्रश्न 1) महाराष्ट्र शासनाने खडू फळा मोहीम कोणत्या वर्षी राबवली?
☐ 1988-89
☐ 1990-91
☐ 1980-81
☐ 1995-96
प्रश्न 2) DPEP म्हणजे काय?
☐ District primary education programme
☐ District primary economic programme
☐ District private education programme
☐ None of these
प्रश्न 3)
A) केंद्र सरकारने 1994 मध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली.
B) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रमात केंद्र व राज्य यांच्या खर्चाचे प्रमाण 85:15 असे होते.
☐ फक्त विधान B बरोबर आहे.
☐ दोन्ही विधाने बरोबर आहेत.
☐ दोन्ही विधाने चूक आहेत.
☐ फक्त विधान A बरोबर आहे.
प्रश्न 4) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान कधी सुरू केले?
☐ 2000
☐ 2001
☐ 2005
☐ 2010
प्रश्न 5) राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान संदर्भात चुकीचे विधान निवडा.
☐ हे अभियान केंद्र शासनाने 2009-10 मध्ये सुरू केले
☐ केंद्र व राज्य यांच्या खर्चाचे प्रमाण 50:50 असे आहे.
☐ हे अभियान प्राथमिक शाळेसाठी आहे.
☐ माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करणे हे ध्येय आहे.
प्रश्न 6) राष्ट्रीय साक्षरता अभियान संदर्भात चुकीचे विधान निवडा.
☐ केंद्र शासनाने 1970 यावर्षी राष्ट्रीय प्रौढ शिक्षण मंडळाची स्थापना केली.
☐ या योजनेची व्याप्ती वाढवून केंद्र शासनाने 1988 यावर्षी राष्ट्रीय साक्षरता अभियानाची सुरुवात केली.
☐ राज्यातील 15 ते 35 वर्ष या वयोगटातील निरक्षर स्री-पुरुषांना साक्षर करणे हे ध्येय आहे.
☐ संपूर्ण साक्षरता अभियान सर्वात प्रथम महाराष्ट्रात राबवले गेले.
प्रश्न 7) संपूर्ण साक्षरता अभियान सर्वात प्रथम कोणत्या राज्यात राबवले गेले?
☐ महाराष्ट्र
☐ केरळ
☐ गुजरात
☐ कर्नाटक
प्रश्न 8) राष्ट्रीय साक्षरता अभियानात राहिलेल्या उणिवा दूर करण्यासाठी व महिलांची साक्षरता वाढवण्यासाठी साक्षर भारत अभियान कोणत्या पंचवार्षिक योजनेत राबवले?
☐ अकराव्या पंचवार्षिक योजनेत
☐ बाराव्या पंचवार्षिक योजनेत
☐ नवव्या पंचवार्षिक योजनेत
☐ दहाव्या पंचवार्षिक योजनेत
प्रश्न 9) राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजना संदर्भात चुकीचे विधान निवडा.
☐ ही योजना महाराष्ट्र सरकारने 20 ऑगस्ट 2003 पासून सुरू केली.
☐ 25 ऑगस्ट 2010 पासून या योजनेचे नामकरण राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना असे झाले.
☐ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये पालकांना नुकसान भरपाई मिळते.
☐ विद्यार्थ्यास कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास 50 हजार रुपये नुकसान भरपाई मिळते.
प्रश्न 10) राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना संदर्भात चुकीचे विधान निवडा.
☐ ही योजना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
☐ ही योजना 2003-04 मध्ये सुरू करण्यात आली.
☐ या योजनेचा लाभ 11वी-12वी विद्यार्थ्यांना मिळतो.
☐ इयत्ता दहावीत 75% पेक्षा जास्त गुण असणारे पात्र असतात.
☐ अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना दर महा 500 रुपये मिळतात.
प्रश्न 11) अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना संदर्भात चुकीचे विधान निवडा.
☐ पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक.
☐ पात्र विद्यार्थ्यास दरवर्षी 2000 रुपये मिळतात.
☐ ही योजना मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन विद्यार्थ्यांसाठी आहे.
☐ विद्यार्थ्यास 50% पेक्षा जास्त गुण आवश्यक आहेत.
☐ एका कुटुंबातील फक्त दोन विद्यार्थ्यांना लाभ मिळतो.
प्रश्न 12) प्रधानमंत्री फेलोशिप योजनेची घोषणा कोणत्या वर्षीच्या बजेटमध्ये करण्यात आली?
☐ 2017-18
☐ 2018-19
☐ 2019-20
☐ 2021-22
प्रश्न 13) विद्यांजली योजने संदर्भात चुकीचे विधान निवडा.
☐ सुरुवात मानव संसाधन विकास मंत्रालयाने केली.
☐ ही योजना सर्व शिक्षा अभियानांतर्गत लागू आहे.
☐ या योजनेची सुरुवात 16 जून 2020 रोजी झाली.
☐ ही योजना प्रधानमंत्री जनधन योजनेचा भाग आहे.
प्रश्न 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना संदर्भात चुकीचे विधान निवडा.
☐ सुरुवात 2016-17 ला झाली.
☐ अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी निवास व भोजन मिळते.
☐ या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10वी-12वी व पदवी/पदविका परीक्षेत 80% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक.
☐ दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मर्यादा 50% असेल.
प्रश्न 15) केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम कधी जाहीर केला?
☐ 2 ऑक्टोबर 2010
☐ 2 ऑक्टोबर 2015
☐ 2 ऑक्टोबर 2018
☐ 2 ऑक्टोबर 2014

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!