MDM Calculator
सातारा जिल्ह्यातील शाळेसाठी mdm calculator
सातारा जिल्ह्यातील शाळेसाठी प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेसाठी धान्यादी मालाचे हिशोब करण्याचे सर्वोत्कृष्ट कॅल्क्युलेटर
इयत्ता पहिली ते पाचवी लाभार्थी पटसंख्या नोंदवा आणि सर्व हिशोब मिळवा एका क्लिक वर
दररोजचा कोणता मेनू आहे तो पाहण्यासाठी दिनांक निवडा लगेच आपणास मेनू समजेल.
MDN Calculator कसे वापरावे यासाठी खालील व्हिडिओ आवश्य पहा