लातूर जिल्ह्यासाठी MDM Calculator
लातूर जिल्ह्यातील शाळेसाठी प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेसाठी धान्यादी मालाचे हिशोब करण्याचे सर्वोत्कृष्ट कॅल्क्युलेटर
इयत्ता पहिली ते पाचवी लाभार्थी पटसंख्या नोंदवा आणि सर्व हिशोब मिळवा एका क्लिक वर
दररोजचा कोणता मेनू आहे तो पाहण्यासाठी दिनांक निवडा लगेच आपणास मेनू समजेल.
MDM Calculator कसे वापरावे यासाठी खालील व्हिडिओ पहा.
MDM दर
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इंधन भाजीपाला दर
इ.1ली ते इ.5 वी साठी नवीन दर 2.59 रुपये असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे.
भाजीपाला 38 % = 0.98
इंधन 34 % = 0.88
पूरक आहार 28 % = 0.73
एकूण 100 % = 2.59
इ.6 वी ते इ.8 वी साठी नवीन दर 3.88 रुपये असून त्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे.
भाजीपाला 38 % = 1.47
इंधन 34 % = 1.32
पूरक आहार 28 % = 1.09
एकूण 100 % = 3.88