MDM Calculator

MDM Calculator

महाराष्ट्रातील शाळेसाठी प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेसाठी धान्यादी मालाचे हिशोब करण्याचे सर्वोत्कृष्ट कॅल्क्युलेटर

इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीची लाभार्थी पटसंख्या नोंदवा

आणि सर्व हिशोब मिळवा एका क्लिक वर

दररोजचा कोणता मेनू आहे तो पाहण्यासाठी दिनांक निवडा लगेच आपणास मेनू समजेल.

पुढील जिल्ह्यांची योग्य माहिती प्राप्त होताच MDM Calculator तयार केले जाईल.

सूचना

प्रत्येक जिल्ह्याचे पोषण आहार प्रमाण वेगळे आहे. ज्यांना आपल्या जिल्ह्याचे MDM Calculator तयार करायचे आहे. त्यांनी खालील लिंकवर आपली माहिती पाठवावी.

आम्हाला पोषण आहार प्रमाणाची माहिती मिळताच दोन दिवसात mdm calculator तयार करून मिळेल.

https://forms.gle/32REpfuUGLWDftQDA

error: Content is protected !!