NMMS Previous Year Question Paper 2018

इयत्ता आठवी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र महत्त्वाचे MCQs प्रश्न

TET परीक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त

  1. खालील घटना कालानुक्रमे लिहा.
    (अ) वसईचा तह
    (ब) सतीबंदिचा कायदा
    (क) दुसरे इंग्रज मराठा युद्धाची समाप्ती
    (ड) सालबाईचा तह
    पर्याय
    (1) अ, क, ब, ड
    (2) ब, क, ड, अ
    3) ड, अ, क, ब
    (4) क, ड, ब, अ
  2. 1857 च्या उठावाचे ठिकाण व तेथे अग्रभागी असणाऱ्या व्यक्तीची नावे दिली आहेत. यापैकी चुकीची जोडी ओळखा.
    (1) कोल्हापुर चिमासाहेब
    (2) नरगुंद बाबासाहेब भावे
    (3) संगमनेर (अहमदनगर) भागोजी नाईक
    (4) सातपुडा परिसर रंगो बापूजी
  3. धर्मसुधारणा चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे…….. या तत्त्वांना महत्त्व प्राप्त झाले.
    (1) वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रद्धा निर्मुलन
    (2) स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य
    (3) खगोलशास्त्र व गणिती
    (4) स्थापत्यकला व वास्तूशास्त्र
  4. 1 मे 1960 रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली ?
    (1) गोवा
    (2) कर्नाटक
    (3) आंध्रप्रदेश
    (4) महाराष्ट्र
  5. मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघाना राष्ट्रीय सभेने करारानुसार मान्यता दिली.
    (1) मोर्ले मिंटो कायदा
    (2) लखनौ करार
    (3) लाहोर करार
    (4) पुणे करार
  6. ‘लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटीश साम्राज्याच्या शवपेटीवर एकेक खिळा ठोकला जात आहे’ हे विधान कोणाचे आहे ?
    (1) पं. जवाहरलाल नेहरु
    (2) रविंद्रनाथ टागोर
    (3) महात्मा गांधी
    (4) लाला लजपतराय
  1. चित्रातील व्यक्तीचे नाव लिहा.
    (1) मल्लाप्पा धनशेट्टी
    (2) श्रीकृष्ण सारडा
    (3) कुर्बान हुसैन
    (4) जगन्नाथ शिंदे
  1. सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांच्या कोणत्या गंटानी सरकारला सळो की पळो करून सोडले होते ?
    (1) लाल सेना
    (2) अभिनव भारत
    (3) अनुशिलन समिती
    (4) आझाद दस्ता
  2. खालील वृत्तपत्रांमधील कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेले नाही ?
    (1) जनता
    (2) समता
    (3) केसरी
    (4) मूकनायक
  3. 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. यासाठी प्रयत्न करणारे कामगार नेते कोण ?
    (1) श्रीपाद अमृत डांगे
    (2) मुझफ्फर अहमद
    (3) ना. म. जोशी
    (4) नारायण मेघाजी लोखंडे
  4. गुजरातमधील दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी ….. दलाची उभारणी करण्यात आली.
    (1) गुजरात युथ लिग
    (2) रझाकार
    (3) आझाद गोमंतक
    (4) गुजरात काँग्रेस समिती
  1. खालील चित्रामधील घटना कोणत्या ठिकाणाच्या सत्याग्रहाशी संबंधित आहे ?
    (1) सोलापूर
    (2) धारासेना
    (3) पेशावर
    (4) दांडी
  1. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
    (1) निराजी रावजी न्यायाधीश
    (2) अण्णाजी दत्तो – अमात्य
    (3) दत्ताजी वाकनीस मंत्री –
    (4) रामचंद्र डबीर सुमंत
  2. अलाहाबादचा मुघल सुभेदार याने बुंदेलखंडावर हल्ला केला.
    (1) महमदखान बंगश
    (2) हुसैन अली
    (3) सय्यिद बंधू अब्दुला
    (4) नजीबखान
  3. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
    (1) वन्हाडची इमादशाही
    (2) बिदरची कुतुबशाही
    (3) विजापूरची आदिलशाही
    (4) अहमदनगरची निजामशाही
  4. अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात ?
    (1) राज्यपाल
    (2) प्रधानमंत्री
    (3) राष्ट्राध्यक्ष
    (4) लोकसभा अध्यक्ष
  5. कराविषयीचे प्रस्ताव केवळ या सभागृहात मांडले जातात.
    (1) लोकसभा
    (2) राज्यसभा
    (3) विधान परिषद
    (4) न्यायालय
  6. भारताचे हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
    (1) राष्ट्रपती
    (2) उपराष्ट्रपती
    (3) प्रधानमंत्री
    (4) सरन्यायाधिश
  7. महाराष्ट्र विधानसभागृहाचे एकूण सदस्य संख्या किती असते ?
    (1) 250
    (2) 288
    (3) 78
    (4) 60
  8. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखीत नाही ?
    (1) अमेरिका
    (2) भारत
    (3) इंग्लंड
    (4) रशिया
  9. ढग मुख्यतः हिम स्फटिकांचे बनलेले असतात.
    (1) स्ट्रॅटस
    (2) सिरस
    (3) अल्टो स्टॅटस
    (4) क्युम्युलस
  10. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी कोणत्या शहरातील समुद्रसपाटीची सरासरी उंची शून्य मानली जाते ?
    (1) मुंबई
    (2) पणजी
    (3) कोलकाता
    (4) चेन्नई
  11. जागतिक प्रमाण वेळेनुसार भारतात सकाळी 8 वाजले असतील, तर ग्रीनीच येथे किती वाजले असतील ?
    (1) दुपारचे 1 वाजून 30 मिनिटे
    (2) दुपारचे 2 वाजून 30 मिनिटे
    (3) सकाळचे 2 वाजून 30 मिनिटे
    (4) सकाळचे 1 वाजून 30 मिनिटे
  12. खालील पर्यायापैकी पृथ्वीच्या अंतरंगाच्या कोणत्या विभागाची सरासरी जाडी 30 ते 35 किमी मानली जाते ?
    (1) भूकवच
    (2) प्रावरण
    (3) गाभा
    (4) खंडीय कवच
  13. सोमाली प्रवाह कोणत्या महासागरात आहे ?
    (1) पॅसिफिक
    (2) हिंदी
    (3) दक्षिण अटलांटिक
    4)उत्तर अटलांटिक
  14. खालील पर्यायापैकी विसंगत जोडी ओळखा :
    (1) प्राकृतिक घटक : मृदा
    (2) सामाजिक घटक : धर्म
    (3) आर्थिक घटक : खनिज संपत्ती
    (4) राजकीय घटक : युद्ध
  15. आर्द्रतेचे मापन सामान्यपणे अशा एककात केले जाते.
    (1) ग्रॅम प्रति घनमीटर
    (2) अंश सेल्सिअस
    (3) मीटर
    (4) मिलीमीटर
  16. मृदेमध्ये चे प्रमाण अधिक असेल, तर मृदा सुपीक असते.
    (1) ग्रेनाईट
    (2) ह्यूमस
    (3) बेसाल्ट
    (4) नीस
  17. जमिनीविषयी सर्व माहिती कोणत्या खात्याकडे असते ?
    (1) महसूल खाते
    (2) शिक्षण खाते
    (3) आरोग्य खाते
    (4) टपाल खाते
  18. खालील पर्यायापैकी कोणता पर्याय लघुउद्योग आहे ?
    (1) गुऱ्हाळ
    (2) बेकरी
    (3) लोह – पोलाद
    (4) साखर
  19. सुर्योदयानंतर जसजसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली होत जा
    (1) उंच
    (2) मोठी
    (3) लहान
    (4) स्थिर
  20. योग्य जोड्या लावून योग्य पर्याय ओळखा.
    ‘अ’ गट
    (1) सागरी मैदान
    (2) भूखंड मंच
    (3) खंडान्त उतार
    (4) सागरी संचयन
    ‘ब’ गट
    (अ) उथळ भाग
    (ब) सपाट भाग
    (क) सखल भाग
    (ड) उतार तीव्र
    (1) 1-ब, 2-अ, 3-ड, 4-क
    (2) 1-अ, 2-ब, 3-क, 4-ड
    (3) 1-ड, 2-क, 3-ब, 4-अ
    (4) 1-ब, 2-क, 3-ड, 4-अ
  1. खालील भारत देशातील राज्यांचे लिंग गुणोत्तर 2011 आलेखाचा अभ्यास करून बिहार राज्याचे लिंग गुणोत्तर सांगा.
    (1) 1084
    (2) 929
    (3) 879
    (4) 918
  1. हवेचा दाब या परिमाणात सांगतात.
    (1) मिलीबार
    (2) मिलीमीटर
    (3) मिलिलिटर
    (4) मिलिग्रॅम

वरील प्रश्नांची सर्व उत्तरे पाहण्यासाठी खालील टेस्ट सोडवा. व view score पहा

One thought on “NMMS Previous Year Question Paper 2018

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!