Important GK MCQs in Marathi
सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा क्रमांक 11. आपले राष्ट्रीय फूल कोणते आहे? ☐ मोगरा ☐ गुलाब ☐ कमळ ☐ जास्वंद2. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ☐ चित्ता ☐ वाघ ☐ हत्ती ☐ सिंह3. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ☐ विनोबा भावे ☐ संत रामदास ☐ महात्मा गांधी ☐ साने गुरुजी4. ‘वंदे मातरम्’ हे गीत कोणी लिहिले आहे? ☐ स्वामी विवेकानंद ☐ रवींद्रनाथ टागोर ☐ बंकिमचंद्र चटर्जी ☐ यापैकी नाही5. महाराष्ट्रातील सर्वात…