Learning With Smartness

Jawahar Navodaya Vidyalaya Previous Year Maths Paper 2021 free download

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021विषय : गणित (Mathematics) Loading… www.learningwithsmartness.in प्रश्न 1.पुढीलपैकी कोणती संख्या 4, 8 आणि 6 या तिघांचा गुणक (multiple) आहे?Which of the following numbers is a multiple of 4, 8 and 6?(A) 396 (B) 664 (C) 696 (D) 5432 प्रश्न 2.पहिल्या चार अभाज्य (prime) संख्यांची बेरीज आहेThe sum of the first four prime numbers is:(A)…

Read More

Scholarship Exam | 5th Class | English Grammar | Contracted Form |

Contracted forms are shortened versions of two words combined into one, usually by replacing one or more letters with an apostrophe. For example, “do not” becomes “don’t” and “cannot” becomes “can’t”. They’re commonly used in informal speech and writing to make sentences shorter and easier to say. Loading… I am I’m He has He’s You…

Read More

Free Online Mock Test for Navodaya Class 6 Mental Ability

मानसिक क्षमता चाचणी आकृत्या वर आधारित प्रश्न भाग 1प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये चार आकृत्या A,B,C,D दाखवलेल्या आहेत. या चार आकृत्या पैकी तीन आकृत्या कोणत्यातरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा.In question numbers 1 to 4, four figures A, B, C, D are shown. Out of…

Read More

Marathi Grammar |Tense and Its Types

मराठी व्याकरण काळ आणि काळाचे प्रकार मराठी व्याकरण सराव प्रश्नपत्रिकाविषय : काळ व काळाचे प्रकार सूचना : प्रत्येक प्रश्नास २ गुण आहेत. योग्य पर्याय निवडा. प्रश्न१) मी निबंध लिहित जाईन. (या वाक्याचा काळ ओळखा.)अ) रीती भूतकाळआ) अपूर्ण वर्तमानकाळइ) रीती भविष्यकाळई) अपूर्ण भविष्यकाळ २) सागर मैदानावर खेळत होता. (काळ ओळखा.)अ) अपूर्ण भूतकाळआ) रीती भूतकाळइ) पूर्ण भूतकाळई)…

Read More

Passage Reading | Navoday Exam| Scholarship Exam

नवोदय स्कॉलरशिप व राज्यस्तरीय मंथन परीक्षा उतारा वाचन Loading… नवोदय स्कॉलरशिप व राज्यस्तरीय मंथन परीक्षा उतारा वाचनउतारा क्रमांक 1 उतारा काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या.खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा :कृष्णेचे कुटुंब भलेमोठे आहे. कितीतरी लहानमोठ्या नद्या तिला येऊन मिळतात.गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्रमाता म्हणता येईल.नरसोबाच्या वाडीला जात…

Read More

Akarik Chachni

आकारिक चाचणी शिक्षकमित्र अहिल्यानगर निर्मित अतिशय दर्जेदार आणि उपयुक्त प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. Akarik Chachni सौजन्य शिक्षकमित्र अहिल्यानगर

Read More

Navodaya Exam Odd man out

 खालील  प्रश्नांमध्ये  प्रत्येक प्रश्नांत 1.2 3 आणि 4 अशा आकृत्या दिलेल्या आहेत. यांपैकी तीन आकृत्या कोणत्यातरी बाबतीत समान असून एक आकृती निराळी आहे. ती ओळखून तिच्याखाली दिलेल्या पर्यायाचा क्रमांक स्वतंत्र उत्तरपत्रिकेत त्या प्रश्नक्रमांकासमोरील चौकटीत लिहा. In the following questions, figures 1, 2, 3 and 4 are given in each question. Three of these figures are similar…

Read More

Scholarship Exam Class 7 | Complete Guide to Integers

1) मोजण्यासाठी वापरलेल्या संख्यांना काय म्हणतात?a) मोजसंख्याb) अपूर्णांकc) ऋण संख्याd) यापैकी नाही2) मोजसंख्यांना काय असेही म्हणतात?a) नैसर्गिक संख्याb) मूळ संख्याc) संयुक्त संख्याd) जोडमूळ संख्या3) शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या संख्यासमूहाला काय म्हणतात?a) मूळ संख्याb) संयुक्त संख्याc) पूर्ण संख्याd) जोडमूळ संख्या4) धन संख्या, ऋण संख्या व शून्य यांना मिळून तयार होणाऱ्या संख्यांच्या समूहाला…

Read More
error: Content is protected !!