
Mahatet

Prayog in Marathi Grammar | Easy Explanation with Examples
मराठी व्याकरण प्रयोग वाक्यातील क्रियापद कर्त्याशी, कर्माशी कसे जोडलेले आहे, यावरून प्रयोग निश्चित होतो.मराठी व्याकरणातील प्रयोगांचे प्रकारकर्तरी प्रयोगजेव्हा क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते.येथे कर्ता हा वाक्याचा मुख्य करणारा असतो.उदा.:राम शाळेत गेला. (येथे “राम” कर्ता आहे, क्रियापद “गेला” कर्त्याशी जुळले आहे.) मुले खेळत आहेत.कर्मणी प्रयोगजेव्हा क्रियापद कर्माच्या लिंग व वचनानुसार बदलते.करणारा (कर्ता) गौण होतो व क्रियेवर लक्ष केंद्रित होते.उदा.:पुस्तक…

Child Psychology and Psychology of Study Teaching
बाल मानसशास्त्र व अध्ययन अध्यापनाक शास्त्र पेपर 2 बाल मानसशास्त्र विषय : बालमानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र 1) ग्रीक तत्त्ववेत्ता …….. यांनी ‘डी ॲनिमा’ हा ग्रंथ लिहून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली.अ) ॲरिस्टॉटल ✅ब) हरलॉकक) मॅकड्यूगलड) यापैकी नाही2) प्लेटोने …….. या ग्रंथातून व्यक्ती भिन्नतेसंबंधी विचार मांडलेले होते.अ) रिपब्लिक ✅ब) डी ॲनिमाक) यापैकी नाहीड) मानसशास्त्र3)(१) मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव…
Competitive Exam Preparation: Punctuation Marks in Marathi
प्रश्नपत्रिकाविषय : मराठी व्याकरण – विरामचिन्हेप्रश्न 1)खालील विरामचिन्ह ओळखा.(चित्र दाखविले जाईल) अ) संयोगचिन्हब) प्रश्नचिन्हक) अपूर्णविरामड) उद्गारचिन्हप्रश्न 2)खालील विरामचिन्ह ओळखा. अ) उद्गारचिन्हब) संयोगचिन्हक) अपूर्णविरामड) प्रश्नचिन्हप्रश्न 3)खालील विरामचिन्ह ओळखा. अ) उद्गारचिन्हब) प्रश्नचिन्हक) संयोगचिन्हड) अपूर्णविरामप्रश्न 4)खालील विरामचिन्ह ओळखा. अ) प्रश्नचिन्हब) संयोगचिन्हक) उद्गारचिन्हड) अपूर्णविरामप्रश्न 5)खालील विरामचिन्ह ओळखा. अ) संयोगचिन्हब) अर्धविरामक) अपूर्णविरामड) उद्गारचिन्हप्रश्न 6)खालीलपैकी स्वल्पविराम कोणते आहे? अ) पर्याय…

Most Important Marathi Grammar Questions for MAHATET
मराठी व्याकरण Maha tet या परीक्षेत मराठी व्याकरण यावर 30 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न एक गुणास असतो. पुढील घटक लवकरच अपलोड होईल.

How to Crack MAHATET in First Attempt | Complete Guide
MAHATET Exam MAHATET परीक्षा अभ्यासक्रम खालील अभ्यासक्रमापैकी एकाची निवड करून आपण पेपर देऊ शकता. पेपरचे स्वरूप अ. क्र. घटक प्रश्न संख्या गुण 1 मराठी 30 30 2 इंग्रजी 30 30 3 बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र 30 30 4 परिसर अभ्यास 60 60 पेपर चे स्वरूप अ.क्र. घटक प्रश्न संख्या गुण 1 मराठी 30 30…
Child Psychology and Pedagogy | Complete Guide for Teachers
बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पुढील सराव पेपर लवकरच…