
Navodaya Exam 2026 FAQs: All You Need to Know
Navodaya Exam Preparation Mental AbilityTest भाषा अंकगणित नवोदय परीक्षेचा अभ्यासक्रम विषय अंकगणित मानसिक क्षमता चाचणी अभ्यासक्रम
Navodaya Exam Preparation Mental AbilityTest भाषा अंकगणित नवोदय परीक्षेचा अभ्यासक्रम विषय अंकगणित मानसिक क्षमता चाचणी अभ्यासक्रम
नवोदय विद्यालय परीक्षा पेपर विषय गणित 2016 एका मोज्यांच्या जोडी ची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत रू. 1.250 असेल, तर मोज्यांच्या दोन जोड्या आणि चार टोप्या कितीला पडतील ?2 pointsरु.1,050रु. 1,000रु.950रु. 1,250पुढील आलेखात एका विद्यार्थ्याने वेगवेगळ्या विषयात मिळवलेले गुण दाखवले आहेत. त्याला सर्व विषयात मिळून एकूण किती गुण मिळाले ?…
नवोदय परीक्षा गणित अंतर वेळ वेग Loading… एक ठराविक काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस आणि ते काम करणाऱ्या मजुरांची संख्या ——–यात समचलन असतेयात व्यस्तचलन असतेयात कोणतेही चलन नसते—एक मोटार 200 मीटर अंतर पाच सेकंदात कापते तर तिचा ताशी वेग किती?1440 मी144 किमी1400 मीयापैकी नाहीएका मोटारीचा ताशी वेग 50 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी…
A sheet of paper has been folded and punched as shown below. How will it appearwhen opened? खाली दाखवल्याप्रमाणे कागदाचा एक भाग घडी करून छिद्रित केला आहे. तो उघडल्यावर कसा दिसेल? घडीच्या आकृत्या यावर आधारित प्रश्न कसा सोडवायचा हे खालील व्हिडिओत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने समजावून सांगितले आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि सराव पेपर सोडवा. सराव…
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2021विषय : गणित (Mathematics) Loading… www.learningwithsmartness.in प्रश्न 1.पुढीलपैकी कोणती संख्या 4, 8 आणि 6 या तिघांचा गुणक (multiple) आहे?Which of the following numbers is a multiple of 4, 8 and 6?(A) 396 (B) 664 (C) 696 (D) 5432 प्रश्न 2.पहिल्या चार अभाज्य (prime) संख्यांची बेरीज आहेThe sum of the first four prime numbers is:(A)…
मानसिक क्षमता चाचणी आकृत्या वर आधारित प्रश्न भाग 1प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये चार आकृत्या A,B,C,D दाखवलेल्या आहेत. या चार आकृत्या पैकी तीन आकृत्या कोणत्यातरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा.In question numbers 1 to 4, four figures A, B, C, D are shown. Out of…
Directions: One part of a geometrical figure is on the left hand side as question figure and the other one is among the four answer figures A),B),(C),(D) on the right hand side. Find the figure on the right hand side thatcompletes the geometrical figure and write the number given below that in the against the…
नवोदय स्कॉलरशिप व राज्यस्तरीय मंथन परीक्षा उतारा वाचन Loading… नवोदय स्कॉलरशिप व राज्यस्तरीय मंथन परीक्षा उतारा वाचनउतारा क्रमांक 1 उतारा काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या.खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा :कृष्णेचे कुटुंब भलेमोठे आहे. कितीतरी लहानमोठ्या नद्या तिला येऊन मिळतात.गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्रमाता म्हणता येईल.नरसोबाच्या वाडीला जात…
The Problem figure given on the left hand four answer figures (A),(B),(C) and (D) are given on the right hand side. Select the answer figure which can be formed from the cut out pieces given in the problem figure and indicate your answer by number of answer figure chosen by you in the box against the number corresponding…
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्नांत 1.2 3 आणि 4 अशा आकृत्या दिलेल्या आहेत. यांपैकी तीन आकृत्या कोणत्यातरी बाबतीत समान असून एक आकृती निराळी आहे. ती ओळखून तिच्याखाली दिलेल्या पर्यायाचा क्रमांक स्वतंत्र उत्तरपत्रिकेत त्या प्रश्नक्रमांकासमोरील चौकटीत लिहा. In the following questions, figures 1, 2, 3 and 4 are given in each question. Three of these figures are similar…