
NMMS Exam

How to Solve Paper Folding Questions | Navodaya Entrance Special
A sheet of paper has been folded and punched as shown below. How will it appearwhen opened? खाली दाखवल्याप्रमाणे कागदाचा एक भाग घडी करून छिद्रित केला आहे. तो उघडल्यावर कसा दिसेल? घडीच्या आकृत्या यावर आधारित प्रश्न कसा सोडवायचा हे खालील व्हिडिओत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने समजावून सांगितले आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि सराव पेपर सोडवा. सराव…

TET Exam|NMMS Exam |Interior of the Earth
पृथ्वीचे अंतरंग या प्रकरणावर आधारित अति महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न NMMS परीक्षा टेस्ट सिरीज भूगोल Class 8th पृथ्वीचे अंतरंग पृथ्वीचे अंतरंग या प्रकरणावर आधारित खालील सर्व वस्तुनिष्ठ प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण खालील यूट्यूब चैनल वर अपलोड होईल सराव पेपर Loading… 1)खंडीय कवच, महासागरी कवच यांच्यामध्ये विलगता आहे या विलगतेला ……….म्हणतात.1)मोहो विलगता2)कॉनरॅड विलगता3)गटेनबर्ग विलगता4)यापैकी नाही 2) प्रावरण व…

NMMS Previous Year Question Paper 2018
इयत्ता आठवी इतिहास भूगोल नागरिकशास्त्र महत्त्वाचे MCQs प्रश्न TET परीक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त वरील प्रश्नांची सर्व उत्तरे पाहण्यासाठी खालील टेस्ट सोडवा. व view score पहा Loading…
Humidity and Clouds – Class 8th Geography MCQs Question free
NMMS परीक्षा टेस्ट सिरीज इयत्ता 8वी, विषय -भूगोल, प्रकरण क्रमांक 3आर्द्रता व ढगLEARNING WITH SMARTNESS NMMS परीक्षा – टेस्ट सिरीजइयत्ता : 8 वीविषय : भूगोलप्रकरण क्रमांक : 3 – आर्द्रता व ढग(एकूण प्रश्न : 20 | प्रत्येक प्रश्न 2 गुण)प्रश्नपत्रिका1️⃣ ढग हवेत तरंगतात कारण…(1) ते उंच असतात(2) ढगातील जलकण, हिमकण जवळजवळ वजनरहित अवस्थेत असतात(3) ढगातील…

Buddhimatta Manore MCQs and Practice Questions for Exams
बुद्धिमत्ता मनोरे स्कॉलरशिप परीक्षा आणि NMMS परीक्षा अभ्यास Loading… स्कॉलरशिप परीक्षा व NMMS परीक्षा 8वी बुद्धिमत्ता (मनोरे) मनोरा क्रमांक 1मनोरा पाहून प्रश्नांची उत्तरे द्या. 28, 33, 39, 29 31, 37, 42, 30 :: 34, 29, 35, 40 : ?2 points41,35,30,3636, 30, 35, 4136, 30, 25, 3135, 30, 36, 41 प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल?18, 28,…

NMMS Exam 2025 Notification, Important Dates and Application Process
National Means Cum-Merit Scholarship Scheme राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२५-२६ प्रश्नपत्रिका व उत्तरसूची प्रश्नपत्रिका व उत्तरसूची परीक्षा प्रश्नपत्रिका 2024-25 परीक्षा प्रश्नपत्रिका 2023-24 परीक्षा प्रश्नपत्रिका 2022-23 परीक्षा प्रश्नपत्रिका 2021-22 परीक्षा प्रश्नपत्रिका 2020-21 परीक्षा प्रश्नपत्रिका 2019-20 परीक्षा प्रश्नपत्रिका 2018-19 परीक्षा प्रश्नपत्रिका 2015-16-17 १.योजनेची उदिष्टे :-2) इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील…

How to Solve Percentage Questions Fast | Math Tricks
शेकडेवारी शेकडेवारी शेकडेवारीलाच गणितात शतमान प्रतिशेकडा टक्के या नावाने ओळखले जाते. शेकडा म्हणजे 100 जेव्हा एखाद्या संख्येच्या छेदस्थानी शंभर असते तेव्हा ती संख्या टक्केवारी स्वरूपात लिहितात उदा. 5/100एखाद्या अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करताना अंश व छेद यांना सारख्या संख्येने गुणावे अथवा भागावे. उदा. 7/25जेव्हा एखाद्या उदाहरणांमध्ये संख्येचा शेकडा विचारतात तेव्हा चा म्हणजे गुणिले असा अर्थबोध होतो. Loading… How to Solve Percentage…

8th Class Science Objective Questions | Free MCQ Test Online
NMMS Exam Practice Question Paper 8th Class Science Objective Questions | Free MCQ Test Online इयत्ता आठवी विज्ञान | NMMS परीक्षा अभ्यास इयत्ता आठवी पुढील प्रकरणाचे वस्तुनिष्ठ प्रश्न लवकरच अपलोड होतील.

8thClass Geography | Local Time and Standard Time | NMMSS Exam
NMMS परीक्षा टेस्ट सिरीज स्थानिक वेळ व प्रमाण वेळ भूगोल इयत्ता आठवी Loading… मुंबई हे शहर ——— या रेखावृत्तावर आहे.2 गुण प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्त त्यांच्या स्थानिक वेळेत——— मिनिटांचा फरक पडतो.2 गुण मुंबईमध्ये स्थानिक वेळेप्रमाणे दुपारचे दोन वाजले असता कोलकता येथील स्थानिक वेळ काय असेल? 2 गुण भारताची प्रमाणवेळ मिर्झापूर शहरावरून 82°30′ पूर्व या…

Direction MCQs Question for Competitive
कूट प्रश्न दिशा स्कॉलरशिप परीक्षा, मंथन परीक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त घटक कूट प्रश्न दिशा या घटकावर आधारित व्हिडिओ पहा आणि त्यानंतर खालील सराव पेपर सोडवा. सिद्धी पूर्वेकडे तोंड करुन उभी आहे. ती डाव्या बाजूस काटकोनात वळली तर तिच्या विरुध्द बाजूची दिशा कोणती?पूर्वउत्तरदक्षिणपश्चिमतुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?नैऋत्यईशान्यपूर्वआग्नेयअक्षय…