Adverbs in English Grammar – Easy Explanation with Examples

An adverb is a word that tells us more about a verb, an adjective, or another adverb.It tells us how, when, where, or how often something happens.Examples:Rama sings sweetly. → (tells how Rama sings)He came yesterday. → (tells when he came)The boy ran outside. → (tells where he ran)She always helps others. → (tells how often she helps)Kinds of Adverbs:Adverb of Manner – tells how something happens.Example: slowly, neatly, quickly, wellShe writes neatly.Adverb of Time – tells when something happens.Example:…

Read More

Scholarship Form 2026: Important Dates, Documents & Online Application Steps

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०८ फेब्रुवारी, २०२६ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना… शासनमान्य शाळांमधून सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व…

Read More

Intelligence Word Classification Questions for Scholarship and Competitive Exams

स्कॉलरशिप परीक्षा चौथी पाचवी| वर्गीकरण  स्कॉलरशिप परीक्षा चौथी व पाचवीगटात न बसणारा शब्द ओळखाwww.learningwithsmartness.in1) गटात न बसणारा शब्द ओळखा.(1) सिंह (2) वाघ (3) बिबट्या (4) हरीण2) गटात न बसणारे पद ओळखा.(1) वसंत (2) हिवाळा (3) उन्हाळा (4) जानेवारी3) गटात न बसणारे पद ओळखा.(1) कांदा (2) बटाटा (3) लसूण (4) सफरचंद4) गटात न बसणारे पद ओळखा.(1) पेन (2) पेन्सिल (3) पट्टी (4) चमचा5) गटात न बसणारे पद ओळखा.(1)…

Read More

Easy Explanation of Samas in Marathi Grammar with Examples

मराठी व्याकरण समास स्कॉलरशिप परीक्षा सातवी व आठवी , शिक्षक पात्रता परीक्षा, तसेच इयत्ता दहावी पर्यंत अभ्यासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण घटक. Easy Explanation of Samas in Marathi Grammar with Examples  समासदोन शब्दांच्या एकत्रीकरणास ‘समास’ असे म्हणतात. समासात एक जोडशब्द तयार करताना त्या शब्दांतील परस्परसंबंध दाखविताना त्यातील विभक्ती प्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो. समास ही देखील भाषेतील…

Read More

Types of Sentences in Marathi – For Scholarship & Competitive Exams

वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार1) ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास ‘विधानार्थी’ वाक्य म्हणतात.उदा. माझा मुलगा आज अमेरिकेला गेला.2) ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास ‘प्रश्नार्थी’ वाक्य म्हणतात.उदा. तुझी परीक्षा कधी आहे?3) ज्या वाक्यात भावनेचा उद्‌गार काढलेला असतो, त्यास ‘उद्‌गारार्थी’ वाक्य म्हणतात. उदा. अबब! केवढी मोठी इमारत ही !4) ज्या विधानात होकार असतो, त्या वाक्यास…

Read More

Direct and Indirect Speech Multiple Choice Questions with Answers

Direct and Indirect Speech Multiple Choice Questions with Answers English Grammar – Direct and Indirect Speech (Objective Test)Choose the correct option to complete each sentence.1. Radha said, “Rachna plays tennis every day.”Radha said that Rachna ____ tennis every day.A) will playB) playedC) playsD) is playing2. Shyam said to Rama, “I visited the temple yesterday.”Shyam told…

Read More

Marathi Grammar: Complete Guide to Pronouns with Examples

नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात. सर्वनाम1) पुरुषवाचक सर्वनाम2) दर्शक सर्वनाम3) संबंधी सर्वनाम4) प्रश्नार्थक सर्वनाम5) अनिश्चित सर्वनाम6) आत्मवाचक सर्वनाम 1) पुरुषवाचक सर्वनामे :1) प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे उदा. मी, आम्ही, आपण, स्वतः 2) ज्याच्याशी बोलायचे त्याचा…

Read More

Vibhakti in Marathi Grammar | Types, Rules and Easy Examples

विभक्ती : सराव पेपर Loading… मुलांनो, तुम्ही प्रत्येकजण आपल्याला घरात राहता. तिथे आई, वडील, भाऊ, बहिण अशी तुमच्या नात्याची मंडळी एकत्र राहतात. या सर्वांना मिळून आपण ‘कुटुंब’ म्हणतो. प्रत्येक कुटुंबात एक प्रमुख व्यक्ती असते व त्या घरात राहणारी जी इतर माणसे असतात, त्यांचा त्या प्रमुख व्यक्तीशी लांबचा अगर जवळचा संबंध असतो. अशी एकमेकांशी संबंध असलेली…

Read More
error: Content is protected !!