Complete Guide to Ghar Darshak Shabd | Scholarship Exam 2026 Preparation

माणसांच्या राहण्याच्या ठिकाणाला आपण घर म्हणतो. त्याप्रमाणे प्राण्यांची राहण्याची ठिकाणे असतात. काही प्राणी, पक्षी स्वतःचे घर बनवतात, तर काहींची घरे बनवली जातात, तर काही निसर्गनिर्मित घरांमध्ये आश्रय घेतात. विशेषता मानवाने आपल्या उपयोगासाठी पाळलेले प्राणी, पक्षी हे मानवनिर्मित निवाऱ्यात राहतात. तर रानावनात मोकाट फिरणारी जंगली प्राणी निसर्गाच्या सानिध्यात राहतात. त्यांच्या घरासाठी वेगवेगळी नावे दिली जातात. त्या नावांना आपण घर दर्शक शब्द असे म्हणतो.

घर दर्शक शब्द सराव पेपर

3 thoughts on “Complete Guide to Ghar Darshak Shabd | Scholarship Exam 2026 Preparation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!