TET Exam|NMMS Exam |Interior of the Earth

पृथ्वीचे अंतरंग या प्रकरणावर आधारित अति महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज भूगोल Class 8th पृथ्वीचे अंतरंग

पृथ्वीचे अंतरंग या प्रकरणावर आधारित खालील सर्व वस्तुनिष्ठ प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण खालील यूट्यूब चैनल वर अपलोड होईल

  • सर्वांनी वरील यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा.
  • .
  • पृथ्वीचे अंतरंग भाग 1 व्हिडिओ पहा.
  • पृथ्वीचे अंतरंग भाग 2 व्हिडिओ लवकरच अपलोड होईल.
  • व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.

सराव पेपर

1)खंडीय कवच, महासागरी कवच यांच्यामध्ये विलगता आहे या विलगतेला ……….म्हणतात.
1)मोहो विलगता
2)कॉनरॅड विलगता
3)गटेनबर्ग विलगता
4)यापैकी नाही


2) प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक
सामाईक असतो.
(i) सिलिका
(ii) मॅग्नेशिअम
(iii) अॅल्युमिनिअम
(iv) लोह

3)पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात?
(i) लोह-मॅग्नेशिअम
(ii) मॅग्नेशिअम-निकेल
(iii) अॅल्युमिनिअम-लोह
(iv) लोह-निकेल
4)अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे ?
i) वायुरूप
iv)अर्ध घनरूप
(iii) द्रवरूप
(ii) घनरूप


5)बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे ?
(ii) सोने
(iv) ऑक्सिजन
(i) लोह
(iii) हायड्रोजन
6)कोणत्या भूकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात?
(i) प्राथमिक लहरी
(iii) पृष्ठीय लहरी
(ii) द्वितीय लहरी
(iv) सागरी लहरी
7)पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही.
हे विधान चूक आहे.
हे विधान बरोबर आहे.
8)पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.
हे विधान चूक आहे.
हे विधान बरोबर आहे.


9)बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही.
हे विधान चूक आहे.
हे विधान बरोबर आहे.
10) खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे.
1)हे विधान बरोबर आहे.
2)हे विधान चूक आहे.
11)प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंत चा भाग म्हणजे ———- होय.
1)भूकवच
2)प्रावरण
3)गाभा


12)वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो?
22 मे
23 एप्रिल
22 मार्च
22 एप्रिल
13)पृथ्वीचा अंतर्गाभा ——— अवस्थेत आहे.
1)वायुरूप
2)घनरूप
3)द्रवरूप
4)यापैकी नाही
14)बाह्य गाभा आणि अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे——— प्रवाह तयार होतात.
1)उर्ध्वमुखी
2)अधोमुखी
3)यापैकी नाही
15)A)भूकवचाची खंडाखाली जाडी 16 ते 45 किमीच्या दरम्यान आहे. B)भूकवचाची ही जाडी पर्वतश्रेणी खाली 40 किमी पेक्षा जास्त असते.
1)दोन्ही विधाने चूक आहेत.
2)फक्त विधान A बरोबर आहेत.
3)दोन्ही विधाने बरोबर आहेत.
4)फक्त विधान B बरोबर आहे.
16)A) बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किमी ते 5100 किमी खोली पर्यंत आढळतो. B) पृथ्वीचा केंद्र भाग द्रव स्थितीत आहे.
1)दोन्ही विधाने चूक आहेत.
2)फक्त विधान A बरोबर आहेत.
3)फक्त विधान B बरोबर आहे.
4)दोन्ही विधाने बरोबर आहेत.
17)भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे. ही ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले त्याचे नाव ———— होते.
1)गटेनबर्ग
2)कॉनरॅड
3)मोहोरोव्हिसिक
18)खंडीय कवच व महासागरी कवच यांच्या घनतेमध्ये यांच्यात विलगता आहे. ही ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले त्याचे नाव ———— होते.
कॉनरॅड
मोहोरोव्हिसिक
गटेनबर्ग
19)प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे. ही ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले त्याचे नाव ———— होते.
1)मोहोरोव्हिसिक
2)गटेनबर्ग
3)कॉनरॅड
20)प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी ———- रूपात होती
द्रवरूप
वायुरूप
घनरूप
21)लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून कोणते खडक तयार होतात?
अग्निजन्य
स्तरित
रूपांतरित
यापैकी नाही
22)भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही सरासरी जाडी 30 ते 35 किमी मानली जाते.
*
2 points
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
पृथ्वीच्या अंतरंगाचे भूकवच, प्रावरण, गाभा हे तीन विभाग पडतात.
*
2 points
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
भूकवच व गाभा यांच्यामधील थर प्रावरण हा आहे.
*
2 points
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
Option 3


भूकवचाचे हे दोन थर आहेत.
2 points
बाह्य व आंतर कवच
खंडीय व महासागरीय कवच
भूपृष्ट व महासागरीय कवच
प्रावरण व गाभा
चुकीचा पर्याय निवडा.
2 points
महासागरीय कवच हा तर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेली आहे
महासागरी कवच हा पहिला थर आहे
या थराला पूर्वी सायमा असे नाव होते
या थरात प्रामुख्याने बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात
चुकीचा पर्याय निवडा.
2 points
अंतर्गाभा या पृष्ठभागाखाली सुमारे पाच हजार एकशे पन्नास किलोमीटर पासून 6371 किलो मीटर खोलीपर्यंत ( पृथ्वीच्या केंद्रापर्यंत)आढळतो
या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात
यास निफे असे म्हणतात
हा पृथ्वीचा केंद्र भाग असून द्रव स्थितीत आहे
प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे .या विलगतेला……. असे म्हणतात.
2 points
काॅनरॅड विलगता
गटेनबर्ग विलगता
मोहो विलगता
यापैकी नाही
पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाभा हा ……..पदार्थाचा बनलेला आहे.
2 points
वायुरूप
घनरूप
द्रवरूप
यापैकी नाही
प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात……. चूक की बरोबर ते लिहा.
2 points
चूक
बरोबर
आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला ……‌म्हणतात.
2 points
प्रावरण
गाभा
भूकवच
खंडीय कवच
अ) भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेले आहे या थराला पूर्वी सियाल म्हणत.(ब) या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात.
*
2 points
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहे
फक्त विधान क्रमांक (अ)आहे बरोबर आहे
फक्त विधान क्रमांक ब चूक आहे
अ) बाह्यगाभा भूपृष्ठापासून सुमारे २९००किलोमीटर ते ५१००किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो (ब) भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकतात.
2 points
विधान अ बरोबर आहे .विधान ब चूक आहे
विधान अ चूक आहे. विधान ब बरोबर आहे
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहेत
———- हा भूकवचाचा दुसरा थर आहे. हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेला आहे. याला पूर्वी सायमा असे नाव होते.
*
2 points
महासागरीय कवच
खंडीय कवच
———- हा भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेला आहे. यामुळे या थराला पूर्वीच्या म्हणत.
2 points
खंडीय कवच
महासागरीय कवच

One thought on “TET Exam|NMMS Exam |Interior of the Earth

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!