POSTS

Number System in Marathi |Navodaya Exam | Mathematics

नवोदय विद्यालय परीक्षेतील प्रश्न संख्या व गणित पद्धतीवर आधारित आहेत. प्रश्न मुख्यतः मूळ संख्यांचे गुणधर्म, घटनांच्या क्रमांकाच्या बेरीज व गुणाकार, विशम, सम संख्या, आणि संख्यांच्या स्थानिक किमतीवर लक्ष केंद्रित करतात. विद्यार्थ्यांना संख्या पद्धती व गणितीय गुणधर्मांवरचे प्रश्न सोडवण्यासाठी तयार केले जाते.

Read More

PAT 2 Payabhut Chachani

पायाभूत चाचणी | PAT 2 Payabhut Chachani विषय : STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT-२) अंतर्गत संकलित चाचणी – १ आयोजनाबाबत….संदर्भ : १. राज्यातील शिक्षणपध्दतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (Strengthening Teaching Learning And Results for States) केंद्रपुरस्कृत प्रकल्प मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ११ फेब्रुवारी २०२१.२. राज्यातील शिक्षण पध्दतीचे अध्यापन, अध्ययन व…

Read More

Marathi Grammar Prayog

Marathi Grammar Prayog | मराठी व्याकरण प्रयोग प्रयोग: वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक्‍्याती कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला प्रयोग असे म्हणतात. ‘प्रयोग’ हा शब्द संस्कृत ‘प्र+युज’ (यश) यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ ‘जुळणी’ किंवा ‘रचना’ असा आहे. प्रत्येक वाक्यात जे क्रियापद अ त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते…

Read More

Class 10th|Political parties

मागील पाठात आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजून घेतले. सामान्य जनता, लोकशाही, प्रतिनिधित्व आणिनिवडणुका या सर्वांना जोडणारा सर्वांत महत्त्वाचा दुवा राजकीय पक्ष असतो. आपण राजकारणाविषयी जे ऐकतो अथवा वाचतो ते बरेचसे पक्षांशी संबंधित असते. राजकीय पक्षांचे अस्तित्व सर्व लोकशाही व्यवस्थांमध्ये असते. किंबहुना लोकशाहीमुळे राजकीयपक्ष सत्तेसाठी स्पर्धा करतात. प्रस्तुत पाठात आपण भारतातल्या राजकीय पक्षपद्धतीची…

Read More

Class 10th Geography NATURAL VEGETATION AND WILDLIFE

इयत्ता दहावी भूगोल प्रकरण 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी ब्राझील- वनस्पती :भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यात फरक पडतो. विषववु ृत्तीय प्रदेशात बहुतांश भागात वरभर पाऊस पडतो. ्षविषववु ृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसे वर्षादिनांचा कालावधी आणि पर्जन्यमान कमी होत जाते, त्यामुळे या प्रदेशात वनस्पतींचा जीवनकाळ देखील कमी होतो.ज्या प्रदेशात पाऊस वर्षभर असतो त्या ठिकाणीसदाहरित वने आढळतात. ज्या प्रदेशात…

Read More
error: Content is protected !!