Class 7th Science Chapter: Living World | Adaptation and Classification
सजीव सृष्टी – अनुकूलन व वर्गीकरण विज्ञान इयत्ता ७ वीधडा : सजीव सृष्टी – अनुकूलन व वर्गीकरणप्रश्नपत्रिकाप्रश्न 1) वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीचे खोड प्रकाश संश्लेषण करते कारण—तेथे पाणी असते 2) त्या वनस्पतींना पाने नसतात 3) खोडावर ऊन येते 4) यापैकी नाहीप्रश्न 2) जलीय वनस्पती पाण्यावर तरंगतात कारण-1)जलीय वनस्पतीचे खोड व पानाचे देठ यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात 2) त्यांची मुळे जमिनीत…