
Mahatet Previous Year Question Paper 2021 Marathi
Mahatet Previous Year Question Paper 2021 Marathi Loading… Navnath Lad Learning With Smartness:भाग 1 : मराठी
Mahatet Previous Year Question Paper 2021 Marathi Loading… Navnath Lad Learning With Smartness:भाग 1 : मराठी
पृथ्वीचे अंतरंग या प्रकरणावर आधारित अति महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न NMMS परीक्षा टेस्ट सिरीज भूगोल Class 8th पृथ्वीचे अंतरंग पृथ्वीचे अंतरंग या प्रकरणावर आधारित खालील सर्व वस्तुनिष्ठ प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण खालील यूट्यूब चैनल वर अपलोड होईल सराव पेपर Loading… 1)खंडीय कवच, महासागरी कवच यांच्यामध्ये विलगता आहे या विलगतेला ……….म्हणतात.1)मोहो विलगता2)कॉनरॅड विलगता3)गटेनबर्ग विलगता4)यापैकी नाही 2) प्रावरण व…
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र भाग – B बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र१. ‘मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र’ अशी व्याख्या यांनी केली.(१) वॉटसन(२) थॉर्नडाईक(३) विल्हेम बुंट(४) मॅकड्यूगल२. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल, याच्या अंदाजासाठी …. पद्धती अत्यंत उपयुक्त असते.(१) आत्मनिरीक्षण(२) सर्वेक्षण(३) प्रायोगिक(४) जीवनवृत्तांत३. कातड्याच्या निर्जीव पट्टयाला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे …. चे उदाहरण आहे.(१)…
Mahatet Previous Year Question paper 2016 Englishभाग A : इंग्रजी Loading… Many a student/are frustrated because/ of unemployments/No Error.A) Many a studentB)are frustrated becauseC)of unemploymentsD)No Error
भाग D: परिसर अभ्यास १२१. ‘कमळाचे फूल सकाळी उमलते, तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते’ ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे?(१) रसायन-अनुवर्तन(२) वृद्धी असंलग्न(३) जलानुवर्ती(४) गुरुत्वानुवर्ती१२२. कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वांत कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची योग्य जोडी खालील पर्यायांपैकी कोणती ?(१) थर्माकोल – लाकूड(२) प्लॅस्टिक चामडी बूट(३) थर्माकोल चामडी…
मराठी व्याकरण भाग – A मराठी खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नक्रमांक ३१ ते ३४ ची उत्तरे पर्यायातून निवडा.आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. व्यक्ती व समाजात परिवर्तन घडवणारेही ते एक साधन मानले जाते. बर्दान्ड रसेलनाही असेच वाटते होते की, शिक्षणाने व्यक्ती बदलली की समाजही बदलेल. प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य…
Maha tet Exam सामाजिक शास्त्रे (प्रश्न क्रमांक 91 ते 150) इतिहास, नागरिकशास्त्र व भूगोल इयत्ता सहावी ते आठवीसाठी अ) जॉन मार्शल. i) कार्बन 14 पद्धतीचा शोधब) डॉ. दयाराम सहानी ii) हडप्पा येथे उत्खनन कार्यक) राखालदास बॅनर्जी iii) ब्रिटीश काळात पुरातत्व खात्याचेड) एफ. उब्ल्यू. लिबी ii) मोहेनजोदडो येथे उत्खनन कार्य(1) अ, ब ii, iii, डiv(2) अ…
Mahatet Previous Year Question Paper Marathi पहिली ते पाचवी साठी पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्न क्र. 001 ते 004 ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. कोपऱ्यासी गुणगुणत अन् अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भोवतीचा अंधार तो निमाला हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला ।।जीभ झालेली ओरडून रोष चार दिवसांचा त्यातही उपास नयन थिजले थरथरती हातपाय रूप दैन्याचे उभे मूर्त काय ? ।।कीव…
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET)विषय : बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र (2021)सूचना :प्रत्येक प्रश्नास चार पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय निवडा.प्रत्येक प्रश्नास 1 गुण.प्रश्न 61 ते 9061. अध्ययन उपपत्तींच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही?(1) प्रभुत्त्व अध्ययन उपपत्ती(2) क्षेत्रीय उपपत्ती(3) सामाजिक अध्ययन उपपत्ती(4) माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान62. अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे…
English Question Paper Marks 30 1.Choose the correct alternative of verb :“When we reached the stadium, the players ….. already.”(1) have gone (2) went (3) had gone (4) has gone2.Identify the underlined clause in the sentence :“The patient was sure that he would recover.”(1) Noun Clause (2) Adjective Clause(3) Adverbial Clause of Reason (4) Adverbial…