Easy Explanation of Samas in Marathi Grammar with Examples
मराठी व्याकरण समास स्कॉलरशिप परीक्षा सातवी व आठवी , शिक्षक पात्रता परीक्षा, तसेच इयत्ता दहावी पर्यंत अभ्यासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण घटक. Easy Explanation of Samas in Marathi Grammar with Examples समासदोन शब्दांच्या एकत्रीकरणास ‘समास’ असे म्हणतात. समासात एक जोडशब्द तयार करताना त्या शब्दांतील परस्परसंबंध दाखविताना त्यातील विभक्ती प्रत्यय किंवा शब्द आपण गाळतो. समास ही देखील भाषेतील…