
Navoday Exam Previous Year Question Paper 2013 Marathi
नवोदय विद्यालय पेपर 2013 भाषा उताऱ्यावर आधारित प्रश्न Loading… उतारा – 1रस्त्यावरचे फेरीवाले हा शहरी जीवनाचा एक सर्वसाधारण घटक आहे आपला विक्रीचा माल डोक्यावर घेऊन फिरणारा दुकानदार अथवा किराणा, खेळणी आणि दैनंदिन उपयोगाच्या इतर वस्तू विकणारी हातगाड़ी. तो आपला माल विकण्याकरिता रस्तोरस्ती फिरत राहतो. फेरीवाल्याची आपला माल विकण्याची तऱ्हा लोभसवाणी असते. ते आपला माल वाहून…