
Navodaya Exam 2026 FAQs: All You Need to Know
Navodaya Exam Preparation Mental AbilityTest भाषा अंकगणित
Navodaya Exam Preparation Mental AbilityTest भाषा अंकगणित
तर्क व अनुमान तर्क व अनुमान या घटकावर आधारित व्हिडिओ पहा आणि त्यावर आधारित सराव पेपर सोडवा. सुनीता व अनिता यांच्या वयाची बेरीज 54 वर्षे आहे. सुनिता चे वय अनिताच्या वयाच्या दुप्पट आहे तर अनिताचे वय किती वर्षे?(A) 36 वर्षे(B) 18 वर्षे(C) 24 वर्षे(D) 22 वर्षेसुनील चा जन्म 1978 चा व अनिलचा जन्म 1981 चा…
मानसिक क्षमता चाचणी आकृत्या वर आधारित प्रश्न भाग 1प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये चार आकृत्या A,B,C,D दाखवलेल्या आहेत. या चार आकृत्या पैकी तीन आकृत्या कोणत्यातरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा.In question numbers 1 to 4, four figures A, B, C, D are shown. Out of…
Directions: One part of a geometrical figure is on the left hand side as question figure and the other one is among the four answer figures A),B),(C),(D) on the right hand side. Find the figure on the right hand side thatcompletes the geometrical figure and write the number given below that in the against the…
नवोदय परीक्षा गणित अंतर वेळ वेग Loading… एक ठराविक काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस आणि ते काम करणाऱ्या मजुरांची संख्या ——–यात समचलन असतेयात व्यस्तचलन असतेयात कोणतेही चलन नसते—एक मोटार 200 मीटर अंतर पाच सेकंदात कापते तर तिचा ताशी वेग किती?1440 मी144 किमी1400 मीयापैकी नाहीएका मोटारीचा ताशी वेग 50 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी…
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्नांत 1.2 3 आणि 4 अशा आकृत्या दिलेल्या आहेत. यांपैकी तीन आकृत्या कोणत्यातरी बाबतीत समान असून एक आकृती निराळी आहे. ती ओळखून तिच्याखाली दिलेल्या पर्यायाचा क्रमांक स्वतंत्र उत्तरपत्रिकेत त्या प्रश्नक्रमांकासमोरील चौकटीत लिहा. In the following questions, figures 1, 2, 3 and 4 are given in each question. Three of these figures are similar…