How to Solve Paper Folding Questions | Navodaya Entrance Special

A sheet of paper has been folded and punched as shown below. How will it appearwhen opened? खाली दाखवल्याप्रमाणे कागदाचा एक भाग घडी करून छिद्रित केला आहे. तो उघडल्यावर कसा दिसेल? घडीच्या आकृत्या यावर आधारित प्रश्न कसा सोडवायचा हे खालील व्हिडिओत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने समजावून सांगितले आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि सराव पेपर सोडवा. सराव…

Read More

How to Solve Percentage Questions Fast | Math Tricks

शेकडेवारी शेकडेवारी शेकडेवारीलाच गणितात शतमान प्रतिशेकडा टक्के या नावाने ओळखले जाते. शेकडा म्हणजे 100 जेव्हा एखाद्या संख्येच्या छेदस्थानी शंभर असते तेव्हा ती संख्या टक्केवारी स्वरूपात लिहितात उदा. 5/100एखाद्या अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करताना अंश व छेद यांना सारख्या संख्येने गुणावे अथवा भागावे. उदा. 7/25जेव्हा एखाद्या उदाहरणांमध्ये संख्येचा शेकडा विचारतात तेव्हा चा म्हणजे गुणिले असा अर्थबोध होतो. Loading… How to Solve Percentage…

Read More

Direction MCQs Question for Competitive

कूट प्रश्न दिशा स्कॉलरशिप परीक्षा, मंथन परीक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त घटक कूट प्रश्न दिशा या घटकावर आधारित व्हिडिओ पहा आणि त्यानंतर खालील सराव पेपर सोडवा. सिद्धी पूर्वेकडे तोंड करुन उभी आहे. ती डाव्या बाजूस काटकोनात वळली तर तिच्या विरुध्द बाजूची दिशा कोणती?पूर्वउत्तरदक्षिणपश्चिमतुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?नैऋत्यईशान्यपूर्वआग्नेयअक्षय…

Read More

NMMS Exam Answer Key SAT

शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षेची संभाव्य उत्तरपत्रिका NMMS Exam Answer Key SAT प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 1 2 2 3 3 4 4 1 5 4 6 4 7 1 8 1 9 2 10 1 11 1 12 2 13 4 14 2 15…

Read More

NMMS Exam Answer Key MAT

बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test NMMS परीक्षा 2024 संभाव्य उत्तरपत्रिका NMMS Exam Answer Key MAT विषय – बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 1 2 2 1 3 3 4 4 5 2 6 3 7 3 8 2 9 2 10 4 11 1 12 3 13 2 14…

Read More

Simple interest Compound interest

6.2 : सरळव्याज आणि चक्रवाढव्याजमुद्दल : बँका, पतपेढी यांचेकडून घेतलेल्या किंवा ठेवलेल्या रकमेला मुद्दल म्हणतात.मुदत : मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्या कालावधीला मुदत म्हणतात.दर : एका वर्षासाठी 100 रुपयांकरिता मोबदला (व्याज) म्हणून दिली जाणारी रक्कम म्हणजे व्याजाचा दर होय. तो नेहमी दर साल दर शेकडा (दसादशे) असा व्यक्त करतात.जेव्हा सरळव्याजाची आकारणी वर्षाकरिता केली जाते…

Read More

Mathematics Discounts, Commissions and rebates

सूट, कमिशन व रिबेटछापील किंमत : विक्रिसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची विक्री किंमत छापलेली असते. तिला त्या वस्तूची छापील किंमत म्हणतात. छापील किंमतीलाच दर्शनी किंमत असेही म्हणतात.सूट : दुकानदार काही कारणांनी एखादी वस्तू तिच्या छापील किंमतीपेक्षा कमी किंमतीस विकतो. तो छापील किंमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो तिला सूट म्हणतात.उदा.सूट = छापील किंमत – विक्री किंमतसूट…

Read More

Class 8th Civics |The Indian Judicial System

भारतातील न्यायव्यवस्था आठवी नागरिक शास्त्र – भारतातील न्यायव्यवस्थाhttps://learningwithsmartness.in/ Class 8th Civics |The Indian Judicial System प्रश्न 1.योग्य पर्याय निवडा.1.भारत हे संघराज्य आहे.2.केंद्र शासन आणि घटक राज्यांना स्वतंत्र कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ आहे.3.भारतातील न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे.4.वरील सर्व विधाने बरोबर आहेत.प्रश्न 2————- सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात.1.उपराष्ट्रपती2.सभापती3.भारताचे सरन्यायाधीश4.पंतप्रधानप्रश्न 3.न्यायाधीशांची नेमणूक ———- करतात.1.राष्ट्रपती2.पंतप्रधान3.सभापती4.मुख्यमंत्रीप्रश्न.4सर्वोच्च न्यायालयांचे न्यायाधीश ——– व्या वर्षी…

Read More

Class 8th History Social and Religious Reforms

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज इयत्ता- आठवी इतिहास सामाजिक व धार्मिक प्रबोधनNMMS परीक्षेच्या अभ्यासासाठी खालील वेबसाईटला भेट द्या Class 8th History Social and Religious Reforms Loading… आर्य समाजाविषयी खाली काही माहिती दिली आहे. चुकीचा पर्याय निवडा.1)सन 1875 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी या समाजाची स्थापना केली2)’वेदांकडे परत चला’ हे या समाजाचे ब्रीदवाक्य होते3)भारत भारतीय समाजाच्या शाखा…

Read More
error: Content is protected !!