Reasoning|Reflection in the Water | पाण्यातील प्रतिबिंब

Reflection in the Water पाण्यातील प्रतिबिंब आकृती कशी दिसते?प्रतिबिंब उलटे दिसतेपाण्यातील प्रतिबिंब नेहमी उलटे (Inverted) दिसते.म्हणजे वरचा भाग (डोके/शिखर) खाली दिसतो आणि खालचा भाग (पाय/मूळ) वर दिसतो प्रश्नआकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल हे खालील पर्यायातून निवडा. Choose from the options below how the reflection of the question figure in water will look. Loading…

Read More

Tark va Anuman MCQs for Scholarship and Competitive Exams

तर्क व अनुमान तर्क व अनुमान या घटकावर आधारित व्हिडिओ पहा आणि त्यावर आधारित सराव पेपर सोडवा. सुनीता व अनिता यांच्या वयाची बेरीज 54 वर्षे आहे. सुनिता चे वय अनिताच्या वयाच्या दुप्पट आहे तर अनिताचे वय किती वर्षे?(A) 36 वर्षे(B) 18 वर्षे(C) 24 वर्षे(D) 22 वर्षेसुनील चा जन्म 1978 चा व अनिलचा जन्म 1981 चा…

Read More

Scholarship Exam Test Series |Reasoning| Sam Sambandh | सम संबंध

Scholarship Exam Test Series बुद्धिमत्ता समसंबंध स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट सिरीज , सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट सिरीज  सूचना |Reasoning| Sam Sambandh | सर्व प्रश्नांची उत्तरे खालील व्हिडिओत दिली आहे. Loading… सजीव : अन्न तर मोटार : ? 2 points पंचवीस वर्षे : रजत महोत्सव तर     ? : हीरक महोत्सव 2 points…

Read More

Reasoning |Aakalan Suchna palan |

सूचना पालन आणि आकलन या घटकांचा अंतर्भाव केला जातो, ज्यात अक्षर, शब्द, वाक्य, इंग्रजी वर्णमाला, आणि संख्यांची मालिका यासारखे उपघटक आहेत. विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचनांचा योग्य आकलन करणे आवश्यक असते, ज्याच्या साहाय्याने प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात.

Read More
error: Content is protected !!