World Earth Day General Knowledge Competition
🌍 🏆वसुंधरा दिनानिमित्त सामान्य ज्ञान 🏆 🌍
जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो?
- 22 मार्च
 - 22 मे
 - 23 एप्रिल
 - 22 एप्रिल
 
सूर्यमालेत पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे?
- पहिल्या
 - दुसऱ्या
 - तिसऱ्या
 - चौथ्या
 
पृथ्वी लंब वर्तुळाकार मार्गाने फिरत तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते.परिभ्रमण या दरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते ही ——- स्थिती होय.
- अपसूर्य
 - उपसूर्य
 
जुलैच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर म्हणजे ——– स्थितीत असते.
- उपसूर्य
 - अपसूर्य
 
ऋतू निर्मिती कशामुळे होते?
- पृथ्वीच्या लंब वर्तुळाकार परिभ्रमणामुळे
 - पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे
 - वरील दोन्ही च्या एकत्रित परिणामामुळे
 - यापैकी नाही
 
——– या देशाचे गेलाॅर्ड नेल्सन हे वसुंधरा दिनाचे जनक आहेत.
- ऑस्ट्रेलिया
 - भारत
 - इंग्लंड
 - अमेरिका
 
सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहे?
- आठ
 - नऊ
 - सात
 - दहा
 
पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात?
- पृथ्वीच्या परिवलनामुळे
 - पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे
 - वरील दोन्ही मुळे
 - यापैकी नाही
 
पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात?
- परिवलन
 - परिभ्रमण
 
आपला देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे?
- पश्चिम गोलार्ध
 - उत्तर गोलार्ध
 - पूर्व गोलार्ध
 - दक्षिण गोलार्ध
 
पृथ्वीच्या परिवलनासाठी लागणारा कालावधी किती आहे?
- 365 दिवस
 - 24 तास
 - 100 दिवस
 - यापैकी नाही
 
पृथ्वी स्वतःभोवती फिरते यास काय म्हणतात?
- पृथ्वीचे परिवलन
 - पृथ्वीचे परिभ्रमण
 
पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी किती कालावधी लागतो?
- 24 तास
 - 100 दिवस
 - एक वर्ष
 - यापैकी नाही
 
पृथ्वीवर सर्व ठिकाणी दिनमान व रात्रीमान समसमान कधी असते?
- 21 मार्च
 - 23 सप्टेंबर
 - 21 मार्च व 23 सप्टेंबर
 - यापैकी कोणतेही नाही
 
सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते?
- उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव
 - मकरवृत्त
 - कर्कवृत्त
 - विषुववृत्त
 
परिभ्रमण कक्षेत वर्षातून दोन दिवस विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात ही स्थिती साधारणपणे——— व ———- रोजी असते.
- 21 मार्च व 23 सप्टेंबर
 - 21 जून व 22 डिसेंबर
 - 21 मे व 21 ऑक्टोबर
 - यापैकी नाही
 
पृथ्वीवर आस कललेला नसता तर——
- पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती.
 - पृथ्वी स्वतः भोवती फिरलीच नसती
 - पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्ष भर हवामान तेच राहिले असते.
 
खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्यामध्ये विलगता आहे .या विलगतेला ——– म्हणतात.
- मोहो विलगता
 - कॉनरॅड विलगता
 - गटेनबर्ग विलगता
 - यापैकी नाही
 
पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाभा हा….. पदार्थाचा बनलेला आहे.
- वायुरूप
 - घनरूप
 - द्रवरूप
 - यापैकी नाही
 
आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?
- प्रावरण
 - गाभा
 - भूकवच
 - खंडीय कवच
 
				
			
				
			
				
			
				
			
				
			
Nice exam
World of day 💓
😊😍👋
Wow
Good
Good
Good
Good
Very good question…
My sister’s favorite day mins world earth day
Chan
Great information abt vasundhara divas