महाराष्ट्र भूगोल | वस्तुनिष्ठ प्रश्न |
प्रश्न 1)१ मे १९६० रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते?
A) 26 B) 29 C) 35 D) 23
प्रश्न 2)मुंबई राज्य या द्वैभाषिक राज्याची स्थापना कधी झाली?
A) 1 मे 1960 B) 1 नोव्हेंबर 1956 C)1 जानेवारी 1950 D) 15 ऑगस्ट 1947
प्रश्न 3)1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले?
A) उस्मानाबाद B) धुळे C) परभणी D) भंडारा
प्रश्न 4)महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे?
A) सातमाळा B) सातपुडा C) बालाघाट D) सह्याद्री
प्रश्न 5)खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे?
A) वैराट B) अस्तंभा C) हनुमान D) तौला
प्रश्न 6)कोकणचे हवामान कसे असते?
A) कोरडे B) दिषम C) सम D) थंड
प्रश्न 7)खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आढळते?
A) लोणावळा B) चिखलदरा C) महाबळेश्वर D) माथेरान
प्रश्न 8)महाराष्ट्र राज्यास किती कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे?
A) 720 B) 730 C) 740 D) 750
प्रश्न 9)……..ही डोंगररांग कृष्णा व भीमा नद्यांचा जलविभाजक आहे.
A) शंभुमहादेव B) हरिश्चंद्र-बालाघाट C) सातपुडा D) सातमाळा-अर्जठा
प्रश्न 10)महाराष्ट्रात सर्वात मोठी नदीप्रणाली कोणती आहे?
A) भीमा B) गोदावरी C) कृष्णा D) वैनगंगा
प्रश्न 11)नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो?
A) आवर्त B) आरोह C) प्रतिरोध D) मान्सूनपूर्व
प्रश्न 12)खालीलपैकी कोणता जिल्हा ‘तळी व तलावांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो?
A) सिंधुदुर्ग B) भंडारा C) सातारा D) सोलापूर
प्रश्न 13)कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो?
A) शिवसागर B) वसंतनगर C) शरदसागर D) नाथसागर
प्रश्न 14)महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात आहे?
A) विदर्भ B) कोकण C) पराठवाडा D) नाशिक
प्रश्न 15)महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आढळते?
A) क्षारयुक्त B) वालुकामय C) काळी D) जांभी
प्रश्न 16)महाराष्ट्रात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
A) सोलापूर B) अहमदनगर C) जालना D) अमरावती
प्रश्न 17)तिळाच्या लागवडीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा कोणता?
A) सोलापूर B) कोल्हापूर C) जळगाव D) औरंगाबाद
प्रश्न 18)महाराष्ट्रात कुठे खनिज तेल आढळते?
A) अंकलेश्वर B) बॉम्बे हाय C) दिग्बोई D) विशाखापट्टणम्
प्रश्न 19)तारापूर अणुविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
A) रायगड B) ठाणे C) नाशिक D) पुणे
प्रश्न 20)महाराष्ट्रात सर्वांत कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे?
A) चंद्रपूर B) परभणी C) गडचिरोली D) लातूर
प्रश्न 21)खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे?
A) अहमदनगर B) नाशिक C) जळगाव D) सोलापूर
प्रश्न 22)एखाद्या देशातील व्यक्ती जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतो, त्यास काय म्हणतात?
A) सक्तीचे B) अंतर्गत C) आंतरराष्ट्रीय D) वरीलपैकी एकही नाही
प्रश्न 23) महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो?
A) औष्णिक B) अणू C) पवन D) नैसर्गिक गॅस
प्रश्न 24)कोकण रेल्वेमार्गावरील सर्वात उंच पूल कोणत्या ठिकाणी आहे?
A) पोमेंडी B) कुरबुडे C) पानवळ D) रत्नागिरी
प्रश्न 25)2008-09 च्या आकडेवारीनुसार दरडोई घरगुती विजेचा वापर सर्वांत कमी कोणत्या जिल्ह्यात होतो?
A) हिंगोली B) जालना C) नंदुरबार D) उस्मानाबाद
प्रश्न 26)पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
A) औरंगाबाद B) नागपूर C) रायगड D) जळगाव
प्रश्न 27)पंचगंगा आणि कृष्णा नद्यांच्या संगमावर कोणते ठिकाण वसलेले आहे?
A) कराड B) पंढरपूर C) औदुंबर D) नृसिंहवाडी
प्रश्न 28)नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
A) अकोला B) बुलढाणा C) वाशिम D) हिंगोली
उत्तर पत्रिका
1)26
2) 1 नोव्हेंबर 1956
3) धुळे
4) सातपुडा
5) अस्तंभा
6) सम
7) चिखलदरा
8) 720
9) शंभू महादेव
10) गोदावरी
11) प्रतिरोध
12) भंडारा
13) शिवसागर
14) मराठवाडा
15) काळी
16) अहमदनगर
17) जळगाव
18) बॉम्बे हाय
19) ठाणे
20) गडचिरोली
21) अहमदनगर
22) अंतर्गत
23) उत्तर प्रदेश
24) औष्णिक
25) पानवळ
26) नागपूर
27) नृसिंहवाडी
28) अकोला
